मुंबई इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ‘या’ पदांसाठी भरती

136

मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ हाॅटेल मॅनेजमेंटमध्ये विवध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ हाॅटेल मॅनेजमेंटमध्ये नोकरीसाठी इच्छुक असाल तर यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

IHM, मुंबई ( Institute of hotel management)

( हेही वाचा: Investment Tips : पोस्टात ५ वर्षांत १३.९० लाखांचा परतावा; काय आहे ही सरकारी योजना )

विविध पदांसाठी भरती

  • पोस्ट: सहाय्यक व्याख्याता-सह-सहाय्यक प्रशिक्षक
  • शैक्षणिक पात्रता: हाॅस्पिटॅलिटी/पर्यटन या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा MBA 55 टक्के गुणांसह हाॅटेल प्रशासन/ हाॅस्पिटॅलिटी मॅनेजमेंट/ हाॅटेल मॅनेजमेंट/ हाॅस्पिटॅलिची अॅडमिनिस्ट्रेशन/ पाककला/ पाककला विज्ञान यामधील डिप्लोमा/ पदवी, NHTET
  • एकूण जागा:8
  • पोस्ट- निम्न श्रेणी लिपिक
  • शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण, संगणकावर टायपिंग 40 शब्द प्रति मिनीटे
  • एकूण जागा-7
  • पोस्ट: शिक्षक सहयोगी
  • शैक्षणिक पात्रता: 60 टक्के गुणांसह हाॅस्पिटॅलिटी आणि हाॅटेल अॅडमिनिस्ट्रेशन/ हाॅटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी + 60 टक्के गुणांसह हाॅस्पिटॅलिटी आणि हाॅटेल अॅडमिनिस्ट्रेशन/ हाॅटेल मॅनेजमेंटमध्ये पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी किंवा 60 टक्के गुणांसह हाॅस्पिटॅलिटी आणि हाॅटेल अॅडमिनिस्ट्रेशन/ हाॅटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी 2 वर्षांचा अनुभव NHTET उत्तीर्ण
  • एकूण जागा: 6
  • वयोमर्यादा : 28 ते 35 वर्ष
  • नोकरीचे ठिकाण: IHM मुंबई
  • अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2022www.inmctan.edu या वेबसाईटवर गेल्यावर संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.