पेटता फटाका पेट्रोल पंपावर टाकणारा मुसलमान गजाआड

पंपावरील कामगाराच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.

94

गुजरात राज्यातील सुरत येथे एक मोठा घातपात घडवण्याचा धर्मांध मुसलमानाचा प्रयत्न फसला. येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यावर मुसलमान तरुणाने जाता जाता चक्क पेटता फटाका पेट्रोल पंपावर टाकला. मात्र कामगाराच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.

काय घडला प्रसंग?

या ठिकाणी पेट्रोल पंपावर दोन धर्मांध मुसलमान दुचाकी घेऊन पेट्रोल भरायला पंपावर आले. पेट्रोल भरून झाल्यावर त्यातील एकाने चक्क फटाका फेटवला आणि तो पेट्रोल पंपावर टाकला. मात्र पंपावरील कामगाराने प्रसंगावधान राखून ताबडतोब तो फटाका पायाने दूर केला, त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. या प्रकरणी पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक मोतीलाल चौधरी यांनी पोलिसात तक्रार केली. उमर पोलिस ठाण्यात संबंधित मुसलमान तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कलम २८५, २८६, ३३६ आणि ११४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीमध्ये त्या धर्मांध मुसलमानांचे कृत्य कैद झाले, त्याआधारे त्या धर्मांध मुसलमानाला अटक करण्यात आली. महंमद इरफान कुरेशी असे त्या मुसलमानाचे नाव आहे.

(हेही वाचा : अखेर पेट्रोल-डिझेलचे दर घसरले! किती झाले?)

सोशल मीडियात पडसाद

याप्रकरणी सोशल मीडियावर जोरदार टीकाटिपणी सुरु झाली आहे. ह कृत्य सरळ सरळ दहशतवादी असून यातून मोठ्या संख्येने जीवित हानी झाली असती, असे एकाने म्हटले आहे.

सीसीटीव्हीमध्ये कैद झाले ते बरे झाले अन्यथा कसाब प्रमाणे पेट्रोल पंप उडवल्याचा आरोप एखाद्या हिंदूंवर लावला असता. दिवाळीतील फटाक्याची लिंक जोडली असती, असेही काहींनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.