दक्षिण कोरियाच्या लेखिका Han Kang यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहिर

68
दक्षिण कोरियाच्या लेखिका Han Kang यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहिर
दक्षिण कोरियाच्या लेखिका Han Kang यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहिर

नोबेल पुरस्कार समितीने दि. १० ऑक्टोबर रोजी साहित्यातील नोबेल पुरस्काराची (Nobel Prize in Literature 2024) घोषणा केली आहे. यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या साहित्यिक लेखिका ‘हान कांग’ (Han Kang) यांना जाहिर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने केली आहे. हाग कांग (Han Kang) यांची साहित्यशैली ही वाचकांना अंतर्मुख करायला लावणारी असून मानवी अस्तित्वाच्या वेदना आणि नाजुकतेवर प्रकाश टाकणारी आहे.

(हेही वाचा : सिडको लॉटरीवरून शेतकरी संतप्त, Sanjay Shirsat यांचा हस्तक्षेप

१९०१ पासून स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेस साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा करते. आतापर्यंत ११६ नोबेल पारितोषिक देण्यात आले आहेत. यामध्ये १७ महिला, ४१ युवक आणि ८८ वयोवृद्ध साहित्यिकांना साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत. (Han Kang)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.