पाकिस्तान सरकारच्या ट्वीटर अकाऊंटवर भारतात बंदी; ‘हे’ आहे कारण

भारताने पाकिस्तान सरकारच्या ट्वीटर अकाऊंटवर बंदी घातली आहे. हे ट्वीटर अकाऊंट भारतीय ट्वीटर युजर्ससाठी ब्लाॅक करण्यात आले आहे. अनेक तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे ट्वीटरकडून सांगण्यात आले आहे. अलिकडेच पाकिस्तानच्या ट्वीटर अकाऊंटवरुन पीएफआयवरील बंदीच्या विरोधात ट्वीट करण्यात आले होते. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

( हेही वाचा: धामण समजून मण्यारसोबत खेळणं आलं अंगलट; एकाचा मृत्यू )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here