Political memes: राजकारणातील घडामोडींवर बनलेले मजेदार मीम्स पाहिलेत का? एकदा पहाच

138

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर अखेर पडदा पडला आहे. 1 जुलैला (गुरुवारी) महाराष्ट्रातच्या राजकारणातला सगळ्यात मोठा दिवस होता. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. राजकारणात आलेल्या या ट्वीस्टनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला. भन्नाट मिम्स शेअर करण्यात आले. फडणवीसांच्या निर्णयानंतर अनेक जणांनी मीम्स बनवत राज्यातील राजकीय परिस्थितीवर आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यातलेच काही भन्नाट मिम्स पाहूया.

  • अशी मिळेल सत्ता….नेटक-याने सांगितला फाॅर्म्यूला

  • तू तो देवमाणूस निकला रे…

https://twitter.com/dhaensay/status/1542473072753532928?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1542473072753532928%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Ftrending%2Fmemes-on-cm-eknath-shinde-and-deputy-cm-devendra-fadanvis-viral-political-videos-au177-749208.html

  • शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेची प्रतिक्रिया

https://twitter.com/kadak_chai_/status/1542470118113849345?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1542470118113849345%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Ftrending%2Fmemes-on-cm-eknath-shinde-and-deputy-cm-devendra-fadanvis-viral-political-videos-au177-749208.html

  • वर्ल्ड कप पेक्षाही राज्यातील राजकारण थरारक

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.