स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी Pravin Dixit यांची बिनविरोध निवड

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित (Pravin Dixit) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्मारकाची रविवार, २२ डिसेंबरला सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी अधिकृतपणे याची घोषणा करण्यात आली. (हेही वाचा भारत जोडो यात्रेचे नक्षलवाद्यांशी कनेक्शन; काँग्रेस आणि समविचारी पक्षांच्या अंगलट येणार; Pravin Dixit यांचा इशारा) वर्ष २०२४-२०२५ करिता अध्यक्षपदासाठी केवळ प्रवीण दीक्षित (Pravin … Continue reading स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी Pravin Dixit यांची बिनविरोध निवड