Independence Day : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी दिले पाच संकल्प!

105

दिल्ली येथे लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मी जगभरातील भारतीयांना आणि भारतप्रेमींना अमृतोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट केले आहे.

( हेही वाचा : Google ने भारताच्या स्वातंत्र्यमहोत्सवासाठी बनवले अनोखे Doodle )

पंतप्रधानांनी दिलेले पाच संकल्प

  • विकसित भारत हा एकच संकल्प घेऊन भारत आता पुढे चालेल.
  • कोणाही भारतीयांच्या मनात गुलामीचा अंशही राहायला नको.
  • आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा.
  • एकता आणि एकजूट, देशवासीयांमध्ये एकता असायला हवी
  • पाचवा संकल्प म्हणजे नागरिकांचे कर्तव्य

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.