रंगकर्मी एकांकिका महोत्सवात डोंबिवलीची ‘यात्रा’

87

प्रणा थियटर्स आयोजित रंगकर्मी एकांकिका महोत्सव वर्ष 2022 या येत्या 26 मे 2022 ला‌ पार पडणार आहे. यामध्ये काही एकांकिका ‌सहभागी होत आहे. या महोत्सवांमध्ये नाशिक, पुणे शहरातून कलाकार सहभागी होणार आहेत. मुंबईतून यात्रा ही एकाकिंका या महोत्सवात सहभागी होत आहे. गडकरी रंगायतन, ठाणे येथे 26 मे 2022 ला सकाळी 11 वाजता  या  महोत्सवाला सुरुवात होणार आहे.

आपुलकीचा ओलावा असलेली ‘यात्रा’

या महोत्सवामध्ये नाशिक पुण्यासारख्या शहरांतून कलाकार सहभागी होणार आहेत. या महोत्सवामध्ये डोंबिवलीतील NATURAL PERFORMING ART आयोजित प्रत्येक नातं जपताना दिखावा नाही, आपुलकीचा ओलावा असावा लागतो. हे पटवून‌ देणारी एकांकिका ‘यात्रा’ सहभागी होत आहे. त्यामुळे या महोत्सवात सहभागी होऊन कलाकारांना दाद देण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

यात्रा या एकांकिकेचे लेखक आणि दिग्दर्शन निखिल जाधव यांनी केले आहे.  गडकरी रंगायतन ठाणे 26 मे 2022 ला रात्री 9:30 वाजता सादर केली जाणार आहे. तरी या महोत्सवात सहभागी होऊन कलाकारांना दाद द्यावी.

( हेही वाचा:  ‘आधी लगीन कोंढाण्याचे, नंतर रायबाचे’ त्या रायबाचे पुढे काय झाले ? )

यात्रा या एकांकिकेचे तिकीट बुक करण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा.

संकेत दळवी : 9930040187

पंकज परब : 9152085418

प्रयोगासाठी संपर्क-: राहुल कदम :95795 19638

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.