टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती; ‘असा’ करा अर्ज

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2022 आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. अर्ज करण्यासंदर्भातील तपशील जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज करा.

टाटा मेमोरियल सेंटर

  • विविध पदांच्या 164 जागांसाठी भरती निघाली आहे.
  • पोस्ट: मल्टी-टास्किंग स्टाफ, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक समन्वयक (डेटा), तांत्रिक समन्वयक (वैद्यकीय), डेटा एंट्री ऑपरेटर, क्षेत्र अन्वेषक, संशोधन सहाय्यक, परिचारिका, रुग्ण सहाय्यक, फार्मिसिस्ट
  • एकूण जागा: 164
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2022

( हेही वाचा: इंडोनेशियामध्ये भूकंपाचे धक्के; 20 जणांचा मृत्यू तर 300 हून अधिक गंभीर जखमी )

इथे मिळेल संपूर्ण माहिती

tmc.gov.in ( या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Advertisement Number- HBCH & RC/ Project/2022/P011 यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here