शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती नाजूक

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या पायाला इजा झाली. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची तब्येत चिंताजनक असल्याचे बाबासाहेब पुरंदरेंचे पुत्र अमृत पुरंदरे यांनी सांगितले. महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी 29 जुलै रोजी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे.

(हेही वाचा – मोदी सरकारचा मोठा निर्णय! ‘ईडी’, ‘सीबीआय’ प्रमुखांचा कार्यकाळ वाढवला)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here