देशात स्मार्टफोनची विक्री जोरात होत आहे. त्यातही प्रिमियम स्मार्टफोनच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीतील विक्रीतून ही बाब अधोरेखित झाली आहे. 30 हजार रुपयांहून अधिक किमतीच्या स्मार्टफोन्सचा एकूण विक्रीतील वाटा 12 टक्के होता. मात्र, एकूण स्मार्टफोनच्या विक्रीत या तिमाहीत 11 टक्के घट नोंदवण्यात आली आहे.
- 10 हजारांहून कमी किमतीच्या स्मार्टफोनची विक्री घटली
- 2022 मध्ये 27 टक्के वाटा
- 31 टक्के वाटा 2021 मध्ये
- 5 जीची चाहूल लागल्यामुळे लोकांची 5जी फोनला पसंती
- 5 जी स्मार्टफोनच्या विक्रीत 31 टक्के वाढ
- 3 पैकी एक स्मार्टफोन 5 जी
( हेही वाचा: ट्वीटर पाठोपाठ आता मेटाही दाखवणार कर्मचा-यांना बाहेरचा रस्ता )
Join Our WhatsApp Community