भारतीय दंड संहितेच्या कलम 324 नुसार, (IPC 324 in marathi) शिक्षा ६ महिन्यांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. यामध्ये दखलपात्र / अदखलपात्र गुन्ह्याचे स्वरूप आहे. जामीनपात्र/अजामीनपात्र आहेत. कोणत्या नायालयात यावर खटला चालवता येऊ शकतो.
जो कोणी राज्य लॉटरी किंवा राज्य शासनाने अधिकार दिलेली अशी लॉटरी सोडून अन्य कोणत्याही लॉटरीची सोडत काढण्यासाठी कोणतेही कार्यालय किंवा ठिकाण ठेवील त्याला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एका प्रकारची कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
(हेही वाचा SSC Result 2024 : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के)
जो कोणी अशा कोणत्याही लॉटरीमध्ये कोणतेही तिकीट, चिठ्ठया, क्रमांक, अगर आकडा काढण्याची संबंधित असलेली किंवा त्यास लागू होणारी कोणतीही घटना किंवा प्रसंग घडल्यास कोणत्याही व्यक्तीच्या फायद्यासाठी कोणतीही रक्कम देण्याचा किंवा कोणताही माल स्वाधीन करण्याचा, किंवा कोणतीही गोष्ट करण्याचा किंवा ती गोष्ट करण्यापासून परावृत्त राहण्याचा कोणताही प्रस्ताव प्रकाशित करील त्याला, एक हजार रूपयांपर्यंत इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. (IPC 324 in marathi)
Join Our WhatsApp Community