सायबर गुन्हे, Hoax Call रोखण्यासाठी काय आहेत उपाययोजना?

प्रवीण दीक्षित  सायबर गुन्हे हा निश्चितच खूप मोठा विषय आहे. हॉक्स कॉल (Hoax Call) हा गुन्हा वेगळा विषय आहे. हा गुन्हा कुणा व्यक्तीच्या विरोधात नाही की कुणाला लुटण्याच्या इराद्याने केलेला नाही. त्यामुळे तो आर्थिक गुन्हा मानला जाऊ शकत नाही. इथे हॉक्स कॉल हा बॉम्बच्या धमकीविषयीचा आहे, जो एक चिंताजनक विषय आहे. सार्वजनिक सुरक्षिततेला बाधा आणणारा … Continue reading सायबर गुन्हे, Hoax Call रोखण्यासाठी काय आहेत उपाययोजना?