तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत मनातील हेवेदावे विसरून मकरसंक्रांतीला खास शुभेच्छा (Makar Sankranti Wishes) दिल्या जातात.
- 1. पतंगाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळत राहो. अर्थात यशाच्या शिखरावर जाताना तुम्ही पतंगाप्रमाणे उंच उंच जावो हीच सदिच्छा…उत्तरायणाच्या शुभेच्छा
- 2. येणारी मकर संक्रांत (Makar Sankranti Wishes) ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट न येता भरभरून यश घेऊ येवो ही सदिच्छा. तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
- 3. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…उत्तरायणाच्या शुभेच्छा
- 4. तुमचे आयुष्य यावेळी सूर्याच्या किरणांप्रमाणेच सुखाने आणि भरभराटीने भरून जावो. मकर संक्रांत (Makar Sankranti Wishes) तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो
- 5. सुख, समृद्धी आणि समाधानाने तुमचे आयुष्य उजळून निघो हीच इच्छा
- 6. तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट न येवो हीच प्रार्थना. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
- 7. हा सूर्योदय तुमच्या आयुष्यात आशेची किरणे घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला कोणत्याही संकटांचा सामना न करावा लागो
(हेही वाचा Muslim कट्टरपंथींनी केला हिंदू तरुणांवर हल्ला; म्हणाले, आमचे सरकार येऊ द्या, आम्ही तुमचा गळा कापून…)
- 8. मकर संक्रांतीच्या शुभ दिनी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा
- 9. या संक्रांतीच्या (Makar Sankranti Wishes) दिवशी तुमच्या आयुष्यात उगवता सूर्य हा आशेची किरणं घेऊन येवो, गगनात आनंद मावणार नाही अशा स्वरूपात तुमच्या आयुष्याचा पतंग उडो हीच सदिच्छा
- 10. ही संक्रांत तुमच्या आयुष्यात आशा, आनंद आणि सुख घेऊन येवो. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा (makar sankranti wishes in marathi).
- 11. कोणत्याही कामाची सुरूवात करणे आवश्यक आहे. कितीही कोणीही खाली खेचले तरीही उंच भरारी ही मारायचीच आहे हीच शिकवण पतंग देतो. हीच शिकवण आठवून मकर संक्रांत साजरी करूया
- 12. तुमच्या स्वप्नांना पतंगाप्रमाणेच भरारी मिळू दे ही इच्छा. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
- 13. शांत, समाधान आणि प्रेमपूर्वक आयुष्य तुम्हाला लाभो हीच इच्छा
- 14. उत्तरायणाच्या मनापासून शुभेच्छा
- 15. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात तीळ आणि गुळाप्रमाणे गोडवा येऊ दे. मकर संक्रांत तुम्हाला लाभू दे हीच सदिच्छा
- 16. सरसों दा साग आणि मक्याची रोटी करा, मकरसंक्रांत असो वा लोहडी असो सणाची मजा लुटा. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
- 17. रवडी आणि शेंगदाण्यांची आली आहे बहार, शेतांमध्ये उगलं सोनं, आला संक्रांत वाणाचा हा दिन आज. हॅपी मकर संक्रांत.
- 18. नात्यांमध्ये येईल उब, आयुष्यात येवो गूळाचा गोडवा, मकर संक्रांतीच्या तुम्हा आम्हा सर्वांना शुभेच्छा.
- 19. आमचं तुमच्यावर इतकं प्रेम आहे की, आमच्या आधी तुम्हाला कोणी शुभेच्छा ना देवो याची भीती वाटते. त्यामुळे लगेच घ्या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
20. यंदा करूया संक्रांतीला भांगडा आणि लुटूया संक्रांतीचं वाण, चला या मैदानामध्ये साजरा करूया आनंद अपरंपार, शुभ मकरसंक्रांत.
Join Our WhatsApp Community