हिंदी
31 C
Mumbai
Sunday, October 24, 2021
हिंदी
Home खेळीयाड

खेळीयाड

चेन्नई सुपर किंग्स चौथ्यांदा चॅम्पपियन!

ऋतुराज गायकवाड आणि ड्यूप्लेसिस यांनी चेन्नईला चांगली सुरुवात करवून दिली. ड्यूप्लेसिसच्या (८६) उत्कृष्ट फलंदाजीनंतर, शार्दुल ठाकूरने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे (३/३८) चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता...

आता क्रिकेटमध्ये नसणार ‘बॅट्समॅन’… आयसीसीचा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) गेल्या आठवड्यात घेतलेल्या बैठकीत लिंगभेद न दर्शवणारे शब्द क्रिकेटमध्ये वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सुरू होणा-या पुरुष टी-20 विश्वचषकाच्या सर्व...

पुन्हा ‘धोणी’पछाडः धोनीच्या खेळीचे दिग्गजांकडून कौतुक

भारतीय क्रिकेट विश्वातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्र सिंग धोनीचे नाव कायमंच घेतले जाते. आपल्या संघाला जिंकण्यासाठी ठराविक धावसंख्येची गरज असताना, नेहमी आपल्या...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचकन्यांचा ‘शिखर ते सागर’ साहसी प्रवास 

यंदाचे वर्ष हे भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या कालावधीत भारताचा सर्वांगीण विकास झाला. तसेच या कालखंडात महिलांची प्रगती झाली, त्यांचे सक्षमीकरण झाले....

जागतिक कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये अंशूने रचला इतिहास

नॉर्वेतील ओस्ले येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची महिला कुस्तीपटू अंशू मलिकने रौप्यपदक जिंकत इतिहास घडवला आहे. ५७ किलो वजनी गटात रौप्यपदक...

अमरिंदर सिंग नक्की आहेत कोण? नेटकरीही झाले संभ्रमित

पंजाबचं राजकारणं सध्या तापलं असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदावरुन राजीनामा दिल्यानंतर नेटकरी आणि मीडिया हाउस कॅप्टन अमरिंदर...

चहलला संघातून आऊट केल्याने सेहवागची बीसीसीआयवर फटकेबाजी

आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळणा-या युझवेंद्र चहलने नुकत्याच झालेल्या सामन्यात आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी केली. रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात युझवेंद्र चहलने केलेल्या शानदार कामगिरीनंतर, भारताचा...

टी-20 विश्वचषकाचे अँथम साँग रिलीज! कधी होणार भारत-पाक सामना?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आयसीसी)ने आगामी टी-20 विश्वचषकाचे अँथम साँग आणि एक टी-20 चषकाची प्रसिद्धी करणारा एक व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. आयसीसीने हा खास व्हिडिओ शेअर...

विराटने दिला चाहत्यांना अजून एक धक्का… ‘हे’ कर्णधारपदही सोडणार

टी-20 कर्णधारपद सोडण्याची घोषणा केल्यानंतर विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा विराट...

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी ‘या’ दिग्गजांची नावे चर्चेत

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू कर्णधार विराट कोहलीने टी-20 क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडल्याची घोषणा केल्यानंतर ती जागा कोण पटकावणार, याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले...

Latest News

Popular

Tweets By Hindusthan Post