भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याच्या पत्नीने चीनमध्ये (Asian Games 2023) भारताचं नाव मोठं केलं आहे. दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका पल्लिकलने आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश मिश्र दुहेरीत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकलं आहे. त्यामुळे भारताने आता २० वं सुवर्ण पदक जिंकलं आहे.
दीपिकाने पहिल्या सांघिक स्पर्धेत १ कांस्यपदक जिंकले आणि आता मिश्र दुहेरीच्या (Asian Games 2023) अंतिम सामन्यात शानदार खेळ करून भारताने भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जोडले आहे. या स्पर्धेतील दीपिकाचे हे सहावे पदक आहे. तिने आतापर्यंत कोणत्याही स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले नव्हते, परंतु यावेळी दीपिकाने तिच्या नावापेक्षा पुढे सुवर्णपदक जिंकले आहे.
GOLD MEDAL No. 20 for INDIA 🔥🔥🔥
Squash: Dipika Pallikal & Harinderpal Singh win Gold medal in Mixed Doubles.
Top seeded Indian pair beat 2nd seeded Malaysian duo 2-0 in Final.
📸 File pic #AGwithIAS #IndiaAtAsianGames #AsianGames2022 pic.twitter.com/IGfwEwXyqt
— India_AllSports (@India_AllSports) October 5, 2023
(हेही वाचा – Asian Games 2023 : बक्षिसांची लयलूट सुरूच, तिरंदाजीत ज्योती ओजसची सुवर्णकामगिरी)
दीपिका आणि हरिंदरपाल (Asian Games 2023) या जोडीने स्क्वॅश मिश्र दुहेरीत अंतिम सामन्यात मलेशियाचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावले. अव्वल मानांकित भारतीय जोडीने अंतिम फेरीत द्वितीय मानांकित मलेशियाच्या (Asian Games 2023) जोडीचा २-० असा पराभव केला. दीपिका पल्लीकल आणि हरिंदरपाल सिंग यांनी मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले.
The moment Dipika Pallikal and Harinder Pal secured Gold Medal for India in squash.
First the first time in history it’s 20 Gold Medals for India in Asian Games! 🇮🇳pic.twitter.com/ckmtfzX7Nx
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 5, 2023
हेही पहा –
Join Our WhatsApp Community