FIFA वर्ल्डकप २०२२ : जगभरात फुटबॉल फिव्हर; विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर!

फिफा विश्वचषक स्पर्धेला २० नोव्हेंबरपासून सुरूवात झालेली आहे. या स्पर्धेत जगभरातील ३२ संघ सहभागी झाले आहेत. या संघांना आठ समुहांत विभागले आहे. दरम्यान, २० नोव्हेंबरपासून २ डिसेंबरपर्यंत म्हणजेच एकूण १४ दिवसांत ४८ समूह सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक समुहामधील दोन अव्वल संघाला राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश करता येणार आहे. त्यानंतर ३ डिसेंबरपासून नॉकआऊट सामने खेळले जातील. य४नंतर उपांत्यपूर्व फेरी आणि अंतिम सामना निश्चित होईल. या स्पर्धेतील अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेत एकूण ६४ सामने खेळले जाणार आहेत.

( हेही वाचा : रेल्वेने घेतला मोठा निर्णय! थर्ड एसी इकोनॉमी कोच बंद होणार; जाणून घ्या तिकीट दरांचे संपूर्ण गणित…)

फिफा विश्वचषक 2022 मधील समूह –

ग्रुप ए : कतार, इक्वेडोर, सेनेगल, नेदरलँड
ग्रुप बी : इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स
ग्रुप सी : अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड
ग्रुप डी : फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ट्युनिशिया
ग्रुप ई : स्पेन, कोस्टारिका, जर्मनी, जपान
ग्रुप एफ : बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया
ग्रुप जी : ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून
ग्रुप एच : पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया रिपब्लिक

फिफा विश्वचषक 2022 मधील वेळापत्रक :

 • २० नोव्हेंबर : कतार विरुद्ध इक्वाडोर, रात्री ९.३०, अल बेट स्टेडियम
 • २१ नोव्हेंबर : इंग्लंड विरुद्ध इराण, संध्याकाळी ६.३०, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
 • २१ नोव्हेंबर : सेनेगल विरुद्ध नेदरलँड्स, रात्री ९.३०, अल थुमामा स्टेडियम
 • २२ नोव्हेंबर : यूएसए विरुद्ध वेल्स, दुपारी १२.३०, अल रेयान स्टेडियम
 • २२ नोव्हेंबर : डेन्मार्क विरुद्ध ट्युनिशिया, संध्याकाळी ६.३०, एज्युकेशन सिटी स्टेडियम
 • २२ नोव्हेंबर : मेक्सिको विरुद्ध पोलंड, सकाळी ९.३०, स्टेडियम 974
 • २३ नोव्हेंबर : फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुपारी १२.३०, अल जानोब स्टेडियम
 • २३ नोव्हेंबर : अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया, दुपारी ३.३०, लुसेल स्टेडियम
 • २३ नोव्हेंबर : जर्मनी विरुद्ध जपान, संध्याकाळी ६.३०, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
 • २३ नोव्हेंबर : स्पेन विरुद्ध कोस्टा रिका, रात्री ९.३०, अल थुमामा स्टेडियम
 • २४ नोव्हेंबर : मोरोक्को विरुद्ध क्रोएशिया, दुपारी ३.३०, अल बेट स्टेडियम
 • २४ नोव्हेंबर : बेल्जियम विरुद्ध कॅनडा, दुपारी १२.३०, अल रेयान स्टेडियम
 • २४ नोव्हेंबर : स्वित्झर्लंड विरुद्ध कॅमेरून, दुपारी ३.३०, अल जानोब स्टेडियम
 • २४ नोव्हेंबर : उरुग्वे विरुद्ध दक्षिण कोरिया, संध्याकाळी ६.३०, एज्युकेशन सिटी स्टेडियम
 • २४ नोव्हेंबर : पोर्तुगाल विरुद्ध घाना, रात्री ९.३०, स्टेडियम 974
 • २५ नोव्हेंबर : ब्राझील विरुद्ध सर्बिया, दुपारी १२.३०, लुसेल स्टेडियम
 • २५ नोव्हेंबर : वेल्स विरुद्ध इराण, दुपारी ३.३०, अल रेयान स्टेडियम
 • २५ नोव्हेंबर : कतार विरुद्ध सेनेगल, संध्याकाळी ६.३०, अल थुमामा स्टेडियम
 • २५ नोव्हेंबर : नेदरलँड वि इक्वाडोर, रात्री ९.३०, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
 • २६ नोव्हेंबर : इंग्लंड विरुद्ध यूएसए, दुपारी १२.३०, अल बेट स्टेडियम
 • २६ नोव्हेंबर : ट्युनिशिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुपारी ३.३०, अल जानूब स्टेडियम
 • २६ नोव्हेंबर : पोलंड विरुद्ध सौदी अरेबिया, संध्याकाळी ६.३०, एज्युकेशन सिटी स्टेडियम
 • २६ नोव्हेंबर : फ्रान्स विरुद्ध डेन्मार्क, रात्री ९.३०, स्टेडियम 974
 • २७ नोव्हेंबर : अर्जेंटिना विरुद्ध मेक्सिको, दुपारी १२.३०, लुसेल स्टेडियम
 • २७ नोव्हेंबर : जपान विरुद्ध कोस्टा रिका, दुपारी ३.३०, एल रायन स्टेडियम
 • २७ नोव्हेंबर : बेल्जियम विरुद्ध मोरोक्को, संध्याकाळी ६.३०, अल थुमामा स्टेडियम
 • २७ नोव्हेंबर : क्रोएशिया विरुद्ध कॅनडा, रात्री ९.३०, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
 • २८ नोव्हेंबर : स्पेन विरुद्ध जर्मनी, दुपारी १२.३०, अल बेट स्टेडियम
 • २८ नोव्हेंबर : कॅमेरून विरुद्ध सर्बिया, दुपारी ३.३०, अल जानोब स्टेडियम
 • २८ नोव्हेंबर : दक्षिण कोरिया विरुद्ध घाना, संध्याकाळी ६.३०, एज्युकेशन सिटी स्टेडियम
 • २८ नोव्हेंबर : ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड, संध्याकाळी ६.३०, स्टेडियम 974
 • २९ नोव्हेंबर : पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे, दुपारी १२.३०, लुसेल स्टेडियम
 • २९ नोव्हेंबर : इक्वाडोर विरुद्ध सेनेगल, रात्री ८.३०, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
 • २९ नोव्हेंबर : नेदरलँड विरुद्ध कतार, रात्री ८.३०, अल बेट स्टेडियम
 • ३० नोव्हेंबर : इराण विरुद्ध यूएसए, दुपारी १२.३०, अल थुमामा स्टेडियम
 • ३० नोव्हेंबर : वेल्स विरुद्ध इंग्लंड, दुपारी १२.३०, अल रेयान स्टेडियम
 • ३० नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध डेन्मार्क, रात्री ८.३०, अल झानूब स्टेडियम
 • ३० नोव्हेंबर : ट्युनिशिया विरुद्ध फ्रान्स, रात्री ८.३०, एज्युकेशन सिटी स्टेडियम
 • १ डिसेंबर : पोलंड विरुद्ध अर्जेंटिना, दुपारी १२.३०, स्टेडियम 974
 • १ डिसेंबर : सौदी अरेबिया विरुद्ध मेक्सिको, दुपारी १२.३०, लुसेल स्टेडियम
 • १ डिसेंबर : कॅनडा विरुद्ध मोरोक्को, रात्री ८.३०, अल थुमामा स्टेडियम
 • १ डिसेंबर : क्रोएशिया विरुद्ध बेल्जियम, रात्री ८.३०, अल रेयान स्टेडियम
 • २ डिसेंबर : कोस्टा रिका विरुद्ध जर्मनी, दुपारी १२.३०, अल बेट स्टेडियम
 • २ डिसेंबर : जपान विरुद्ध स्पेन, दुपारी १२.३०, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
 • २ डिसेंबर : घाना विरुद्ध उरुग्वे, रात्री ८.३०, अल जानोब स्टेडियम
 • २ डिसेंबर : दक्षिण कोरिया विरुद्ध पोर्तुगाल, रात्री ८.३०, एज्युकेशन सिटी स्टेडियम
 • २ डिसेंबर : कॅमेरून विरुद्ध ब्राझील, दुपारी १२.३०, लुसेल स्टेडियम
 • २ डिसेंबर : सर्बिया विरुद्ध स्वित्झर्लंड, दुपारी १२.३०, स्टेडियम 974

टी-20 विश्वचषक २०२२ : राऊंड ऑफ 16

 • ३ डिसेंबर : 1A विरुद्ध 2B, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रात्री ८.३०
 • ४ डिसेंबर : 1C वि 2D, दुपारी १२.३०, अल रेयान स्टेडियम
 • ४ डिसेंबर : 1D वि 2C, सकाळी ८.३०, अल थुमामा स्टेडियम
 • ५ डिसेंबर : 1B विरुद्ध 2A, दुपारी १२.३०, अल बाईत स्टेडियम
 • ५ डिसेंबर : 1E वि 2F, सकाळी ८.३०, अल जानौब स्टेडियम
 • ६ डिसेंबर : 1G वि 2H, दुपारी १२.३०, स्टेडियम 974
 • ६ डिसेंबर : 1F वि 2E, रात्री ८.३०, एज्युकेशन सिटी स्टेडियम
 • ७ डिसेंबर : 1H वि 2G, दुपारी १२.३०, लुसेल स्टेडियम

उपांत्यपूर्व फेरीत

 • ९ डिसेंबर : ४९व्या सामन्याचा विजेता विरुद्ध ५०व्या सामन्यातील विजेता, रात्री ८.३० वाजता, एज्युकेशन सिटी स्टेडियम
 • १० डिसेंबर : ५५व्या सामन्याचा विजेता विरुद्ध ५६ सामन्यातील विजेता, दुपारी १२.३०, लुसेल स्टेडियम
 • १० डिसेंबर : ५२व्या सामन्याचा विजेता विरुद्ध ५१व्या सामन्यातील विजेता, रात्री ८.३० वाजता, अल थुमामा स्टेडियम
 • ११ डिसेंबर : ५७व्या सामन्यातील विजेता विरुद्ध ५८व्या सामन्यातील विजेता, दुपारी १२.३० वाजता, अल बेट स्टेडियम

उपांत्य फेरी

 • १४ डिसेंबर : ५९व्या सामन्याचा विजेता विरुद्ध ६०व्या सामन्यातील विजेता, दुपारी १२.३०, अल बेट स्टेडियम
 • १५ डिसेंबर : ६१व्या सामन्यातील पराभूत विरुद्ध ६२व्या सामन्यातील पराभूत संघ
 • तिसऱ्या स्थानासाठी सामना – १७ डिसेंबर : उपांत्य फेरीतील पराभूत संघ रात्री ८.३० वाजता खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here