राष्ट्रीय स्तरावरील स्पीड किकिंग स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान! 

विजेत्या विद्यार्थ्यांचा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ३० जून २०२१ रोजी भायखळा येथील महापौर निवासस्थानी भेटवस्तू देऊन सत्कार केला.

भारतीय तायकांडो असोसिएशन अंतर्गत भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पीड किंकिंग ऑनलाइन स्पर्धेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर खासगी शाळांच्या १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ११ सुवर्णपदक, ०३ रौप्य पदक व दोन कास्य पदक पटकाविले. या सर्व विद्यार्थ्यांचा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ३० जून २०२१ रोजी भायखळा येथील महापौर निवासस्थानी भेटवस्तू देऊन सत्कार केला. याप्रसंगी या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणारे  उपस्थित प्रशिक्षक भास्कर करकेरा, प्रेम कुमार श्रेष्ठा, सिद्धेश घाग यांचेही महापौरांनी यावेळी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here