भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव! ‘हे’ स्टार खेळाडू कोरोनाबाधित

168

भारताची मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध लवकरच रंगणार आहे, पण त्याआधीच भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने भारत -वेस्ट इंडिजमध्ये होणा-या सामन्यांवर कोरोनाचे सावट आले आहे.  भारताचे स्टार खेळाडू शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान

वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा टी-20 संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वरकुमार, आवेश खान, हर्षल पटेल.  

( हेही वाचा: नाशकात शेंडी डोंगरावरून गिर्यारोहक कोसळले, २ जणांचा मृत्यू )

वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक 

एकदिवसीय मालिका –
6 फ्रेबुवारी 2022 – अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 – अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 – अहमदाबाद

टी-20 मालिका
15 फेब्रुवारी 2022 – कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 – कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 – कोलकाता

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.