- ऋजुता लुकतुके
बीसीसीआयने गुरुवारी भारतीय संघाचा २०२४-२५ हंगामातली मायदेशातील क्रिकेट कार्यक्रम जाहीर केला आहे. भारतीय खेळपट्ट्यांवरील हंगाम सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू होणार आहे. आणि भारतीय संघ बांगलादेशबरोबर (Bangladesh) २ कसोटी सामन्यांची एक मालिका आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑक्टोबरमध्ये हा दौरा संपला की, लगेच न्यूझीलंडचा (New Zealand) संघ ऑक्टोबरमध्ये भारतात येणार आहे. (India’s Home Series)
(हेही वाचा- T20 World Cup, Aus vs Ban : ऑस्ट्रेलियाचीही सुपर ८ मध्ये विजयाने सुरुवात, बांगलादेशवर २८ धावांनी विजय)
न्यूझीलंडचा (New Zealand) संघ ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळणार आहे. बांगलादेश (Bangladesh) विरुद्धची मालिका आणि न्यूझीलंड विरुद्धची मालिका यांच्यात फक्त ८ दिवसांचं अंतर आहे. २० ऑक्टोबरला न्यूझीलंड बरोबरची कसोटी सुरू होईल. या मालिकेनंतर भारतीय संघ बोर्डर – गावसकर चषकासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल. आणि तिथून परतल्यावर इंग्लिश संघ भारताची भारतातच वाट पाहात असेल. (India’s Home Series)
🥁 Announced!
The International Home Season 2024-25 Fixtures are here! 🙌
Which contest are you looking forward to the most 🤔#TeamIndia | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) June 20, 2024
इंग्लंड (England) संघ भारतात ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. २२ जानेवारी २०२५ पासून ही मालिका सुरू होईल. बांगलादेश (Bangladesh) विरुद्धच्या दोन कसोटी चेन्नई आणि कानपूर इथं होणार आहेत. तर न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी बेंगळुरू, पुणे आणि मुंबईत होतील. भारताचा मायदेशातील कार्यक्रम पाहूया, (India’s Home Series)
बांगलादेशचा भारत दौऱ्याचा कार्यक्रम |
||||
अनुक्रमांक |
तारीख (पासून) |
वेळ |
प्रकार |
ठिकाण |
१ |
१९ सप्टेंबर २०२४ |
सकाळी ९.३० |
कसोटी |
चेन्नई |
२ |
२७ सप्टेंबर २०२४ |
सकाळी ९.३० |
कसोटी |
कानपूर |
३ |
६ ऑक्टोबर २०२४ |
सकाळी ९.३० |
टी-२० |
धरमशाला |
४ |
९ ऑक्टोबर २०२४ |
रात्री ७ |
टी-२० |
नवी दिल्ली |
५ |
१२ ऑक्टोबर २०२४ |
रात्री ७ |
टी-२० |
हैद्राबाद |
(हेही वाचा- International Yoga Day: आयटीबीपीच्या जवानांनी 15,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर केली योगासने, Video पहा)
न्यूझीलंडचा भारत दौऱ्याचा कार्यक्रम |
||||
अनुक्रमांक |
तारीख (पासून) |
वेळ |
प्रकार |
ठिकाण |
१ |
१६ ऑक्टोबर २०२४ |
सकाळी ९.३० |
कसोटी |
बंगळुरू |
२ |
२४ ऑक्टोबर २०२४ |
सकाळी ९.३० |
कसोटी |
पुणे |
३ |
१ नोव्हेंबर २०२४ |
सकाळी ९.३० |
कसोटी |
मुंबई |
(हेही वाचा- Aditi Tatkare ‘या’ जिल्ह्याच्या पालकमंत्री होणार!)
इंग्लंडचा भारत दौऱ्याचा कार्यक्रम |
||||
अनुक्रमांक |
तारीख (पासून) |
वेळ |
प्रकार |
ठिकाण |
१ |
२२ जानेवारी २०२५ |
रात्री ७ |
टी-२० |
चेन्नई |
२ |
२५ जानेवारी २०२५ |
रात्री ७ |
टी-२० |
कोलकाता |
३ |
२८ जानेवारी २०२५ |
रात्री ७ |
टी-२० |
राजकोट |
४ |
३१ जानेवारी २०२५ |
रात्री ७ |
टी-२० |
पुणे |
५ |
२ फेब्रुवारी २०२५ |
रात्री ७ |
टी-२० |
मुंबई |
६ |
६ फेब्रुवारी २०२५ |
दुपारी १.३० |
एकदिवसीय |
नागपूर |
७ |
९ फेब्रुवारी २०२५ |
दुपारी १.३० |
एकदिवसीय |
कटक |
८ |
१२ फेब्रुवारी २०२५ |
दुपारी १.३० |
एकदिवसीय |
अहमदाबाद |
हेही पहा-
Join Our WhatsApp Community