IPL २०२३ च्या आगामी हंगामासाठी कोचीमध्ये मिनी लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. या लिलावादरम्यान युवा तसेच इंग्लंडच्या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागली. परंतु मुंबईकर खेळाडू अजिंक्य रहाणेच्या पदरी यंदा निराशा आली आहे. अजिंक्य रहाणेला चेन्नई सुपरकिंग्सने फक्त ५० लाखांना विकत घेतले आहे. या लिलावात सर्वाधिक बोली सॅम करन या इंग्लंडच्या गोलंदाजावर लावली गेली.
( हेही वाचा : नववर्षात गृहिणींना मिळणार दिलासा! घरगुती सिलिंडरच्या किंमती कमी होणार?)
IPL २०२३ मध्ये हे खेळाडू राहिले UNSOLD
- जो रूट
- Rilee Rossouw
- शकिब अल हसन
- लिटन दास
- कुसल मेंडिस
- टॉम बॅंटन
- ख्रिस जॉर्डन
- अॅडम मिलने
- अकेल होसीन
- अॅडम झाम्पा
- तबरेझ शम्सी
- मुजीब रहमान
- अनमोलप्रीत सिंग
- चेतन एलआर
- शुभम खजुरिया
- रोहन कुन्नम्मल
- हिम्मत सिंग
- प्रियम गर्ग
- सौरभ कुमार
- कॉर्बिन बॉश
- अभिमन्यू ईश्वरन
- शशांक सिंग
- सुमित कुमार
- दिनेश बाणा
- मोहम्मद अझरुद्दीन
- केएम आसिफ
- मुजतबा युसूफ
- लान्स मॉरिस
- चिंतन गांधी
- इझारुलहुक नावेद
- मुरुगन अश्विन
- श्रेयस गोपाळ
- एस मिधुन
- पॉल स्टर्लिंग
- Rassie व्हॅन डर Dussen
- शेरफेन रदरफोर्ड
- ट्रॅव्हिस हेड
- मनदीप सिंग
- दाऊद मालन
- डॅरिल मिशेल
- मोहम्मद नबी
- वेन पारनेल
- जिमी नीशम
- दसुन शनाका
- रिले मृडिथ
- संदीप शर्मा
- तस्किन अहमद
- दुष्मंथा चमीरा
- आशीर्वाद मुजरबानी
इंग्लंडच्या खेळाडूंना मागणी
यंदाच्या हंगामात इंग्लंडच्या खेळाडूंना लिलावात विशेष मागणी असल्याचे पहायला मिळाले. सॅम करन, बेन स्टोक्स यांना मिळालेल्या रेकॉर्ड ब्रेक बोलीनंतर युवा खेळाडू हॅरी ब्रुकलाही १३.२५ कोटींना सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले आहे.
Join Our WhatsApp Community