आयपीएल २०२४ च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा ४ गडी राखून पराभव केला. सामन्यादरम्यान, केकेआरचा गोलंदाज हर्षित राणाने (IPL 2024 Harshit Rana) मयांक अग्रवालला बाद केल्यानंतर त्याला फ्लाईंग किस दिली. मात्र त्याला ही फ्लाईंग किस महागात पडली आहे.
(हेही वाचा – India German Embassy Summons : भारताने बजावले जर्मन दूतावासाच्या उपप्रमुखांना समन्स; कारण…)
आचारसंहितेचे उल्लंघन :
आज म्हणजेच रविवार २४ मार्च रोजी बीसीसीआयने या घटनेची दखल घेतली असून हर्षित राणाला (IPL 2024 Harshit Rana) त्याच्या मॅच फीच्या ६० टक्के दंड ठोठावला आहे. हर्षित राणाने आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.
(हेही वाचा – Nitin Gadkari : कर्करोग होऊच नये याची काळजी घेणे गरजेचे)
Sealed with a kiss 🫣
Watch #KKRvSRH with #IPLonJioCinema now in Bengali 🤩#TATAIPL #IPL2024 #JioCinemaSports pic.twitter.com/w2mf87HVa0
— JioCinema (@JioCinema) March 23, 2024
राणाने दोन्ही गुन्ह्यांची दिली कबुली :
आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.५ अंतर्गत राणाने लेव्हल १ चे दोन गुन्हे केले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांसाठी त्याला १० टक्के आणि सामन्याच्या मानधनाच्या ५० टक्के असा एकूण ६० टक्के दंड ठोठावण्यात आला. राणाने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली असून शिक्षा स्वीकारली आहे. (IPL 2024 Harshit Rana)
(हेही वाचा – Swatantrya Veer Savarkar Film : स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा बोलबाला; तीन दिवसात कमावले तब्बल इतके कोटी)
🚨📰| Harshit Rana has been fined 60% of his match fees for this send-off. pic.twitter.com/j73jvZmZ4u
— KnightRidersXtra (@KRxtra) March 24, 2024
हैदराबाद संघाला आपल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर विजयाच्या जवळ आणणार क्लासेन अखेरच्या षटकात बाद झाला. मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्यानंतरही हर्षितने (IPL 2024 Harshit Rana) असंच काहीसे केले. या दोन्ही चुकांसाठी त्याला शिक्षा देण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community