Ipl Match Schedule 2025 : आयपीएलचे वेळापत्रक जाहीर ; क्वालिफायर सामना अहमदाबादमध्ये, तर अंतिम सामना कुठे?

Ipl Match Schedule 2025 : आयपीएलचे वेळापत्रक जाहीर ; क्वालिफायर सामना अहमदाबादमध्ये, तर अंतिम सामना कुठे?

28
Ipl Match Schedule 2025 : आयपीएलचे वेळापत्रक जाहीर ; क्वालिफायर सामना अहमदाबादमध्ये, तर अंतिम सामना कुठे?
Ipl Match Schedule 2025 : आयपीएलचे वेळापत्रक जाहीर ; क्वालिफायर सामना अहमदाबादमध्ये, तर अंतिम सामना कुठे?

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या (Ipl Match Schedule 2025) १८ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात खेळला जाईल. तर अंतिम सामना 25 मे रोजी खेळवला जाईल. जाणून घ्या आयपीएलच्या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक अन् सविस्तर माहिती. (Ipl Match Schedule 2025)

हेही वाचा-Nashik Kumbh Mela 2027 : नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी बैठकीचे आयोजन

आयपीएल 2025 मध्ये एकूण 74 सामने खेळवले जातील. लीग टप्प्यात 70 सामने होतील. सर्व 10 संघ लीग टप्प्यात प्रत्येकी 14 सामने खेळतील. आयपीएल 2025 चे सर्व सामने एकूण 13 शहरांमध्ये खेळवले जातील. आ लखनौ, हैदराबाद, दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गुवाहाटी, बेंगळुरू, न्यू चंदीगड, जयपूर, कोलकाता आणि धर्मशाळा याठिकाणी हे सामने होतील. (Ipl Match Schedule 2025)

हेही वाचा- हिंदी कवी-कथाकार Vinod Kumar Shukla यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर; छत्तीसगडमधील लेखकाला पहिल्यांदाच मिळणार हा सन्मान

आयपीएल 2025 चे संपूर्ण वेळापत्रक: (Ipl Match Schedule 2025)

22 मार्च – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

23 मार्च – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स

23 मार्च – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स

24 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स

25 मार्च – गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज

26 मार्च – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

27 मार्च – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

28 मार्च – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

29 मार्च – गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

३० मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

30 मार्च – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

31 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

1 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज

2 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स

3 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

4 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

5 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

5 एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स

6 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

6 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स

7 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

8 एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

9 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

10 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

11 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

12 एप्रिल – लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स

12 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज

13 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

13 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

14 एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

15 एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

16 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

१७ एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

18 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज

१९ एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

19 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

20 एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

20 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

21 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स

22 एप्रिल – लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

23 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स

24 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स

25 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

26 एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज

27 एप्रिल – मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स

27 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

28 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स

29 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

30 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज

1 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

2 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

3 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

4 मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स

4 मे – पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स

5 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

6 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स

7 मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

8 मे – पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

9 मे – लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

10 मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

11 मे – पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स

11 मे – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स

12 मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स

13 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

14 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स

15 मे – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

16 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज

17 मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

18 मे – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

18 मे – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

20 मे – क्वालिफायर 1

21 मे – द एलिमिनेटर

23 मे – क्लालिफायर 2

25 मे – अंतिम सामना

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.