Most Runs in International Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आहेत हे तीन भारतीय चेहरे 

Most Runs in International Cricket : सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांच्या यादीत सचिन तेंडुलकर अग्रस्थानी आहे 

248
Most Runs in International Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आहेत हे तीन भारतीय चेहरे 
Most Runs in International Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आहेत हे तीन भारतीय चेहरे 
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेट हा चाहत्यांची संख्या लक्षात घेतली तर जगातील फुटबॉल नंतरचा दुसरा लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंना जगभरात सेलिब्रिटीचा दर्जा आहे. या सांघिक खेळात खास करून टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजांची चलती आहे. आणि त्यातही भारताचा सचिन तेंदुलकर (Sachin Tendulkar) ‘क्रिकेटमधील देव’ म्हणून ओळखला जातो. क्रिकेटच्या तीनही प्रकारात मिळून सचिनने आंतरराष्ट्रीय स्तरावर ३४,००० च्या वर धावा केल्या आहेत. आणि ३०,००० च्या वर धावा करणारा सध्या तो एकमेव फलंदाज आहे. तर २०.००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारेही जगभरात फक्त १२ फलंदाज आहेत. जगातील अव्वल १० फलंदाज कोण आहेत आणि कशी आहे त्यांची कामगिरी ते पाहूया. पहिल्या दहा फलंदाजांमध्ये तिघे भारतीय आहेत. (Most Runs in International Cricket )

(हेही वाचा- Reasi Bus Attack : रियासी हल्ल्यातील दहशतवाद्यांचा तपास अजूनही सुरू)

फलंदाज

सामने

धावा

सर्वोच्च धावसंख्या

शतकं

अर्धशतकं

सचिन तेंदुलकर

६६४

३४,३५७

२४८*

१००

१६४

कुमार संगकारा

५९४

२८,०१६

३१९

६३

१५३

रिकी पाँटिंग

५६०

२७,४८३

२५७

७१

१४६

विराट कोहली

५२४

२६,७३८

२५४*

८०

१३९

महेला जयवर्धने

६५२

२५,९५७

३७४

५४

१३६

जॅक कॅलिस

५१९

२५,५३४

२२४

६२

१४९

राहुल द्रविड

५०९

२४,२०८

२७०

४८

१४६

ब्रायन लारा

४३०

२२,३५८

४००*

५३

१११

सनथ जयसूर्या

५८६

२१,०३२

३४०

४२

१०३

शिवनारायण चंद्रपॉल

४५४

२०,९८८

२०३*

४१

१२५

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.