हिंदी
26.1 C
Mumbai
Saturday, September 18, 2021
हिंदी
Home खेळीयाड पृष्ठ 2

खेळीयाड

लिओनेल मेस्सीचा नवा भिडू! ‘पीएसजी’सोबत किती कोटींचा केला करार?

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, ज्याने सहा वेळा बालोन डी'ओरचे विजेतेपद पटकावले, त्याने बार्सिलोनापासून वेगळे होणे स्वीकारले आहे. पैशाच्या अडचणीमुळे बार्सिलोनाने मेस्सीसोबत करार वाढवण्याचा निर्णय...

ऑलिम्पिकमध्येही होणार क्रिकेटचा समावेश?

क्रिकेट... संपूर्ण जगात हा एक प्रतिष्ठेचा खेळ मानला जातो. भारतात सुद्धा या खेळाची किती क्रेझ आहे, हे काही नव्याने सांगायची गरज नाही. त्यामुळे या...

पानिपतचा आहे तो ‘मराठा’! ज्याने फेकला आरपार भाला! 

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुभेदार नीरज चोप्राने इतिहास घडवला. एका दमात त्याने असा काही लांब पल्ल्यावर भाला फेकला जो जागतिक स्तरावरील स्पर्धेत अव्वल ठरला....

आता लक्ष्य पॅरालिम्पिक २०२० : ‘कर दे कमाल तू’!

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये एका सुवर्ण पदकासह ७ पदकांची कमाई केलेल्या भारतीय क्रीडा विश्वाचे आता २४ ऑगस्टपासून टोकियोमध्येच सुरु होणारी पॅरालिम्पिक २०२० हे पुढील...

ऑलिम्पिकमधील ‘हे’ आहेत भारताचे ‘रत्न’! ज्यांनी साकारले स्वप्न!  

भारताने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये उत्तम कामगिरी केली. ऑलिम्पिकच्या अंतिम टप्प्यात भाला फेकीत नीरज चोप्राने भारताला सुवर्ण पदक मिळवून देऊन इतिहास घडवला. हा आहे भारताचा क्रीडा विश्वातील सन्मान! सुवर्ण...

नीरज चोप्राचे ‘हेच’ ट्वीट आज उतरलं सत्यात…! नेटकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद!

टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम टप्प्यात नीरज चोप्राने भारतीयांच्या पदरात सुवर्ण पदकाची भर टाकून ऑलिम्पिकमधील भारताची अनेक वर्षांची सुवर्ण पदकाची प्रतीक्षा संपवली. ज्या क्षणी नीरज चोप्राने...

टोकियो ऑलिम्पिक २०२० : कुस्तीत ‘बजरंगा’ची धमाल!

ऑलिम्पिकच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय क्रीडा पटूंनी कौतुकास्पद कामगिरी केली. सकाळी गोल्फमध्ये जागतिक क्रमवारीत २०० क्रमांकावर असलेल्या आदिती अशोक हिने थेट तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर येऊन पहिल्या क्रमांकाच्या प्रतिस्पर्धीला अडचणीत आणले...

टोकियो ऑलिम्पिक २०२० : नीरज चोप्राची ‘सुवर्ण’ कमाल!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. ऑलिम्पिकच्या शेवटच्या क्षणी नीरजने भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. तसेच भारताने या पदकाने ऑलिम्पिकमध्ये...

खेलरत्न पुरस्काराची ओळख आता मेजर ध्यानचंद यांच्या नावाने!

भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जाणाऱ्या खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधान...

‘बजरंग’ उपांत्य फेरीत पोहचला! महिला हॉकी टीमची मात्र निराशा! 

भारताचा कुस्तीपटू रविकुमार दहियाने रौप्य पदकावर नाव कोरल्यानंतर भारतीयांच्या नजरा भारताची महिला कुस्तीपटू सीमा बिस्ला आणि ६५ किलो वजनी गटातील कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यावर...

Latest News

Popular

Tweets By Hindusthan Post