Paris Paralympics 2024 : भारतीय पॅरालिम्पिक खेळाडूंचं पहिल्या दिवसाचं वेळापत्रक 

Paris Paralympics 2024 : भारताचं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं ८४ जणांचं पथक पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी झालं आहे 

106
Paris Paralympics 2024 : भारतीय पॅरालिम्पिक खेळाडूंचं पहिल्या दिवसाचं वेळापत्रक 
Paris Paralympics 2024 : भारतीय पॅरालिम्पिक खेळाडूंचं पहिल्या दिवसाचं वेळापत्रक 
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस पॅरालिम्पिकच्या रंगारंग उद्घाटन सोहळ्यानंतर आता वेळ झाली आहे ती प्रत्यक्ष मुकाबल्यांची. यंदा भारताचं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं ८४ जणांचं पथक या सोहळ्यात सहभागी होणार आहे. अनुभवी बॅडमिंटनपटू प्रमोद भगतची उणीव संघाला भासणार असली तरी युवा अवनी लेखराकडून भारताला पदकांची अपेक्षा आहे. पहिल्याच दिवशी तिरंदाजी, बॅडमिंटन आणि तायक्वांडो या खेळात भारतीय खेळाडू आपलं नशीब आजमावणार आहेत. (Paris Paralympics 2024)

(हेही वाचा- PM मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या SPG मध्ये लष्कराच्या जवानांचा समावेश का केला जात नाही?)

जाणून घेऊया पॅराॲथलीटचं पहिल्या दिवशीचं वेळापत्रक, (Paris Paralympics 2024)

पॅरा बॅडमिंटन

१२.०० – सुहास लालिनाखेरे व पलक कोहली – एएसएल३ एसयु५ गटातील मिश्र दुहेरीची गटवार फेरी

१२.४० – शिवराजन सोलाईमलाई व नित्या सुमती – एसएच६ गटातील मिश्र दुहेरीची गटवार फेरी

२.०० –  मनदीप कौर – एसएल३ – महिला एकेरी गटवार फेरी

२.०० – मानसी जोशी – एसएल३ – महिला एकेरी गटवार फेरी

२.४० – सुकांत कदम – एसएल४ – पुरुषांची एकेरी गटवार फेरी

३.२० – सुहास लालिनखेरे – एसएल४ पुरुषांची एकेरी गटवार फेरी

३.२० – तरुण – एसएल४ – पुरुषांची एकेरी गटवार फेरी

४.४० – पलक कोहली – एसएल४ गटात महिलांची एकेरी गटवार साखळी

५.२० – तुलसीमती मुरुगेशन – एसयु५ गटात महिलांची एकेरी गटवार साखळी

७.३० – मनिषा रामदास – एसयु५ गटात महिलांची एकेरी गटवार साखळी

७.३० – शिवराजन सोलाईमलाई – एसएच६ गटात पुरुषांची एकेरी गटवार साखळी

७.३० – नित्या सुमती – एसएच६ गटात महिलांची एकेरी गटवार साखळी

१०.१० – नितेश कुमार व तुलसीमती मुरुगेशन – एसएल३, एसयु५ गटात मिश्र दुहेरी गटवार साखळी

१०.५० – सुहास लालिनखेरे व पलक कोहली – एसएल३, एसयु५ गटात मिश्र दुहेरी गटवार साखळी

पॅरा तायक्वांडो 

२.३४ – अरुणा तन्वर – महिला के ४४, ४७ किलो वजनी गटात पहिली फेरी

४.४६ – अरुणा तन्वर – महिला के४४, ४७ किलो वजनी गटात दुसरी फेरी (पात्र ठरल्यास)

(हेही वाचा- Jalgaon News: जखमी गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू; मुख्यमंत्री सहायता निधीमधून तातडीने मदत करण्याची मागणी)

पॅऱा सायकलिंग 

४.२५ – ज्योती गडेरिया – महिला सी१-३ ३००० मीटर पात्रता फेरी

पॅरा तिरंदाजी 

४.३० – शीतल देवी, सरिता – महिला एकेरी कम्पाऊंड तिरंदाजी क्रमवारी स्पर्धा

४.३० – हरविंदर सिंग – महिला एकेरी रिकर्व्ह तिरंदाजी क्रमवारी स्पर्धा

८.३० – राकेश कुमार, श्यामसुंदर स्वामी – पुरुष एकेरी कम्पाऊंड तिरंदाजी, क्रमवारी स्पर्धा

८.३० – पूजा – महिला एकेरी रिकर्व्ह तिरंदाजी, क्रमवारी स्पर्धा

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.