मैदानातील अर्जुनपेक्षा कॅमेरामनचा साराकडे फोकस; नेटकरी म्हणाले…

106

अखेर अर्जुन तेंडुलकरला यंदाच्या आयपीएल हंगामात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. वानखेडेवर सुरू असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग-11 चा भाग आहे. आयपीएलमध्ये खेळणारी वडील आणि मुलाची पहिली जोडी ही सचिन आणि अर्जुनची आहे. दरम्यान अर्जुनला चिअर करण्यासाठी बहीण सारा तेंडुलकर स्टेडियमवर उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. यावरूनच सध्या सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहे. यामध्ये अबे कॅमेरामन, माझी डेब्यू मॅच आहे, सारा तेंडुलकरची नाही, अशा आशयाचे मीम्स व्हायरल झाले आहेत.

https://twitter.com/MumbaiIndiansTN/status/1647538269834592257?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1647538269834592257%7Ctwgr%5Ed516858f4260241cfaaa8ba84876521017d24954%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fcricket%2Fnews%2Farjun-tendulkar-finally-debut-in-ipl-from-mumbai-indians-against-kkr-hot-sara-tendulkar-present-hilarious-memes-viral-a-a747%2F

https://twitter.com/sagarcasm/status/1647550870605959169?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1647550870605959169%7Ctwgr%5Ed516858f4260241cfaaa8ba84876521017d24954%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fcricket%2Fnews%2Farjun-tendulkar-finally-debut-in-ipl-from-mumbai-indians-against-kkr-hot-sara-tendulkar-present-hilarious-memes-viral-a-a747%2F

https://twitter.com/theprayagtiwari/status/1647546007243325440?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1647546007243325440%7Ctwgr%5Ed516858f4260241cfaaa8ba84876521017d24954%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fcricket%2Fnews%2Farjun-tendulkar-finally-debut-in-ipl-from-mumbai-indians-against-kkr-hot-sara-tendulkar-present-hilarious-memes-viral-a-a747%2F

https://twitter.com/utsav045/status/1647535884475170817?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1647535884475170817%7Ctwgr%5Ed516858f4260241cfaaa8ba84876521017d24954%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fcricket%2Fnews%2Farjun-tendulkar-finally-debut-in-ipl-from-mumbai-indians-against-kkr-hot-sara-tendulkar-present-hilarious-memes-viral-a-a747%2F

https://twitter.com/tahaactually/status/1647545666653286400?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1647545666653286400%7Ctwgr%5Ed516858f4260241cfaaa8ba84876521017d24954%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fcricket%2Fnews%2Farjun-tendulkar-finally-debut-in-ipl-from-mumbai-indians-against-kkr-hot-sara-tendulkar-present-hilarious-memes-viral-a-a747%2F

मुंबई इंडियन्सने अर्जुनला २०२१ मध्ये २० लाख रुपये इतक्या बेस प्राईसवर खरेदी केले होते. त्यानंतर २०२३ मध्ये मुंबईने त्याला २५ लाख रुपये इतक्या किंमतीत पुन्हा खरेदी केले. दरम्यान आयपीएलमधील पहिल्या वहिल्या सामन्यापूर्वी अर्जुनला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने पदार्पणाची कॅप दिली. त्यानंतर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सने घेतला. यावेळी पहिल्या षटकात अर्जुनकडे चेंडू सोपवण्यात आला आणि अर्जुनने चांगली खेळी करून केवळ चार धावा दिल्या.

(हेही वाचा – IPL 2023 : “… तर लवकरच क्रिकेट तुला वठणीवर आणेल “; शुभमन गिलच्या खेळावर सेहवाग झाला नाराज)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.