मुंबईत राज्य स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. एज्युकल स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे आयोजित केलेल्या बॅडमिंटन स्पर्धेंमध्ये ८०५ स्पर्धक भाग घेणार आहेत. त्यामध्ये नामांकित खेळाडूंचा देखील समावेश आहे. स्पर्धेचे उद्घाटन २२ जून २०२२ राेजी सकाळी १० वाजता जुहू, पारले जिमखाना येथे आहे. तसेच समारोप २६ जून २०२२ राेजी सायंकाळी ६ वाजता आहे. या स्पर्धेकरिता माझा खारीचा वाटा आहे, तरी कौतुक म्हणा किंवा प्रोत्साहनार्थ आपण या स्पर्धेदरम्यान उपस्थित रहावे ही विनंती आहे. आपल्या उपस्थितीने मला निश्चितच एक वेगळी ऊर्जा प्राप्त होईल.
(हेही वाचा एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत भाजपाचे ‘वेट अँड वॉच’चे धोरण – चंद्रकांत पाटील)