- ऋजुता लुकतुके
आगामी टी-२० विश्वचषकासाठी (T20 World Cup) भारतीय संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे. यात शिवम दुबे, संजू सॅमसन आणि यजुवेंद्र चहल यांना संधी मिळाली असली तरी दोन नावं अशीही आहेत ज्यांची अमेरिका वारी थोडक्यात हुकली असंच म्हणावं लागेल. यातला एक आहे के एल राहुल आणि दुसरा रिंकू सिंग. पैकी लखनौ सुपर जायंट्सच्या सामन्या दरम्यान चाहत्यांनी राहुलवरील आपलं प्रेम दाखवून दिलं. ‘तूच आमचा नंबर वन,’ असं त्यांनी बॅनरवर ठळकपणे लिहिलं होतं. तर रिंकू सिंगसाठीही सोशल मीडियावर संदेशांचा खच पडला आहे. (T20 World Cup 2024)
आयपीएल पूर्वी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत रिंकूने आपली चमक दाखवली होती. मधल्या फळीत येऊन शेवटच्या षटकांमध्ये धुवाधार फलंदाजी करण्याचा त्याचा वकूब त्याने सिद्ध केला आहे. पण, आयपीएलमध्ये त्याच्या पेक्षा सरस कामगिरी करून चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबईकर शिवम दुबेनं अमेरिकेचं विमान नक्की केलं आहे. रिंकू सिंगलचा समावेश राखीव खेळाडूंत करण्यात आला आहे आणि यावर माजी खेळाडूंबरोबरच रिंकू सिंगचे चाहतेही सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत. (T20 World Cup 2024)
(हेही वाचा – Salman Khan: सलमान खान हल्ला प्रकरणातील एका आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या)
I think Rinku Singh’s recent past performance for Team India shouldn’t have been ignored.
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 30, 2024
The one player I feel sorry about is Rinku Singh. He had done almost everything to warrant a place but so did Shivam Dube
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) April 30, 2024
Feeling bad for Rinku Singh. Man performed in whatever opportunity he got and still dropped from the T20 World Cup. He’s our best finisher at the moment. pic.twitter.com/J6LrWitJMD
— R A T N I S H (@LoyalSachinFan) April 30, 2024
Feel for Rinku Singh. 💔
One of the best in the business, but couldn’t make the main squad due to slot issues. He has done everything right to play the World Cup. 🇮🇳 pic.twitter.com/WlD5QDnQij
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 30, 2024
Rinku Singh should have been part of the T20 World Cup squad. Very bad. pic.twitter.com/e0VzJ9Ehf1
— R A T N I S H (@LoyalSachinFan) April 30, 2024
Sorry Rinku singh that you’re a part of this system. We’ve failed you.pic.twitter.com/MiN1tHmEgk
— 🦒 (@R_itsss) April 30, 2024
Speechless! Angry! Sad!
How on earth you can drop Rinku Singh? He sealed his place even before the IPL began. When are we going to get rid of favouritism and politics in Indian cricket. #KKR | #RinkuSingh pic.twitter.com/vysdcF3xzc
— KKR Karavan (@KkrKaravan) April 30, 2024
– 89 Average.
– 176.24 Strike Rate.Tough for Rinku Singh, he has done everything in T20I for India in the toughest position in the last one year but not in the World Cup squad – Comeback strong, Rinku. 💪 pic.twitter.com/R991shZLex
— Johns. (@CricCrazyJohns) April 30, 2024
हेही पहा –
Join Our WhatsApp Community