सावरकर बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंचे सुयश

85

26 ते 29 डिसेंबर 2022 या कालावधीत धारावी क्रीडा संकुल येथे झालेल्या DSO बॉक्सिंग स्पर्धेत विविध शाळा आणि महाविद्यालयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या बॉक्सर्सनी अनेक पदके जिंकून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

सुवर्ण पदके

  •  आदित्य गुप्ता
  • कु. अवंतिका केवट
  • कु. जागृती बोठ्य
  • कु. रिया सुतार
  •  कु. सोनल गुप्ता
  • कु.मार्दवी भोसले
  • गुरुराज चुटके
  • कौशल केवट
  • दर्पण साळुंके
  • साहिल कुंचीकोरवे
  • अमन दुलगज

रौप्य पदके

  • कु. अदिती सुर्वे
  • कु.दर्शना पाटील
  • कु. रुजुला महाराव

सर्व सुवर्णपदक विजेते पालघर जिल्हा येथे होणाऱ्या DSO विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होतील, असे बॉक्सिंग प्रशिक्षक राजन जोठडी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.