विश्वचषकासाठी (World Cup 2023) खेळणाऱ्या १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा आज म्हणजेच मंगळवार ५ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली.
अंतिम भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, (World Cup 2023) श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
(हेही वाचा – World Cup 2023 : भारतीय संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूंचा समावेश)
BREAKING: India announce their 15 for World Cup#CWC23 #cricket pic.twitter.com/b2snYHkwsu
— Cricbuzz (@cricbuzz) September 5, 2023
या दिवशी या संघासोबत होणार सामना
८ ऑक्टोबर २०२३ – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
११ ऑक्टोबर २०२३ – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
१४ ऑक्टोबर २०२३ – भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
१९ ऑक्टोबर २०२३ – भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
२२ ऑक्टोबर २०२३ – भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
२९ ऑक्टोबर २०२३ – भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ
२ नोव्हेंबर २०२३ – भारत विरुद्ध श्रीलंका, मुंबई
५ नोव्हेंबर २०२३ – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
१२ नोव्हेंबर २०२३ – भारत विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू
हेही पहा –
Join Our WhatsApp Community