राष्ट्रीय कुस्ती महासंघाची निवडणूक २१ डिसेंबरला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर आता ‘डब्ल्यूएफआय’च्या (Wrestling Federation of India) पार पडणार आहेत. या निवडणुकांचा निकाल त्याच दिवशी लागणार आहे.
‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ‘डब्ल्यूएफआय’च्या निवडणुकीवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा हरयाणा व पंजाब उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. आता तरीखही जाहीर झाली असून २१ डिसेंबर रोजी दुपारी ११ ते १ यादरम्यान मतदान दीड वाजता मतमोजणी पूर्ण झाल्यावर निकाल जाहीर केला जाईल.
(हेही वाचा – Sanjay Bangar Punjab King’s DofC : संजय बांगर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे क्रिकेट संचालक)
Join Our WhatsApp Community