समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; १४ प्रवासी जखमी
शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावर वाशिमजवळ भीषण अपघात झाला आहे. एका खाजगी ट्रॅव्हल बसचा टायर फुटून झालेल्या...
लघुशंका प्रकरणानंतर एअर इंडियाचं मोठं पाऊल; आता प्रवाशांवर सॉफ्टवेअरची असणार करडी नजर
काही दिवसांपासून एका महिला सहप्रवासी व्यक्तीवर लघुशंका केल्याप्रकरणी डीजीसीएनं (DGCA) एअर इंडिया कंपनीवर ३० लाखांच्या दंडासह संबंधित पायलटचं लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केलं होतं....
लँडिंगपूर्वीच इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशावर गुन्हा दाखल
नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाचा अपघात होता होता वाचला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लँड होण्यापूर्वीच इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका...
पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांची पुढील दोन महिने होणार गैरसोय
पुण्याहून नाशिकला जाणारी एकमेव भुसावळ-पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस पुढील दोन महिने बंद राहणार असल्यामुळे नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांनी मोठी गैरसोय होणार आहे. रेल्वे प्रशासनाने हुतात्मा एक्स्प्रेस...
एअर एशियाच्या विमानाला धडकला पक्षी; करावी लागली इमर्जन्सी लँडिंग
आकाशात झेपावणाऱ्या विमानाला अचानक पक्षी धडकल्यामुळे एअर एशियाच्या विमानाचे रविवारी सकाळी लखनऊ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. लखनऊहून कोलकाता येथे जाणाऱ्या या विमानाला पक्षी...
55 प्रवाशांना न घेताच उड्डाण; DGCA कडून ‘गो-फर्स्ट’ला 10 लाखांचा दंड
तब्बल 55 प्रवाशांना न घेताच उड्डाण केल्याप्रकरणी डीजीसीएने गो-फर्स्ट विमान कंपनीला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बेंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावर 55 प्रवाशांना न घेताच...
प्रवासी महिलेवर लघुशंका प्रकरणी DGCAची मोठी कारवाई; एअर इंडियाला ३० लाखांचा दंड, तर पायलटचे...
एअर इंडियाच्या (Air India) विमानात महिलेवर लघुशंका केल्या प्रकरणी विमान कंपनीविरोधात शुक्रवारी, २० जानेवारीला मोठी कारवाई करण्यात आली आहे. डीजीसीएने (DGCA) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी...
नागपुरात हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडणे विद्यार्थिनीच्या बेतले जीवावर
रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने रेल्वे रुळ ओलांडू नका अशी सूचना दिली जाती. तरी देखील अनेक प्रवाशी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडतात. नागपुरात कानात हेडफोन...
देशातील आठवी आणि तेलुगू भाषिक राज्यांना जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस! पंतप्रधानांनी दाखवला हिरवा...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता सिकंदराबाद आणि विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. ही देशातील आठवी...
नाशिक अपघात: बसच्या मालकावर वेळीच कारवाई झाली असती तर दहा जणांचे प्राण वाचले असते
नाशिक - शिर्डी मार्गावर एका आराम बस आणि ट्रक च्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील बस बाबत धक्कादायक माहिती...