Mumbai-Pune Expressway वरील अपघात किती टक्क्यांनी वाढले ? पोलिसांनी सांगितली आकडेवारी

44
Mumbai-Pune Expressway वरील अपघात किती टक्क्यांनी वाढले ? पोलिसांनी सांगितली आकडेवारी
Mumbai-Pune Expressway वरील अपघात किती टक्क्यांनी वाढले ? पोलिसांनी सांगितली आकडेवारी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील (Mumbai-Pune Expressway) अपघात (accidents) १९% वाढले, तर समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) अपघातांची संख्या ४ टक्क्यांनी घटली आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आली आहे. (Mumbai-Pune Expressway)

हेही वाचा-Ashwini Vaishnav : DeepSeek आणि ChatGPTला टक्कर देण्यासाठी भारत तयार करणार स्वतःचा AI चॅटबॉट ; भारतीय भाषांना असेल प्राधान्य!

महाराष्ट्रात रस्ते अपघातांची संख्या २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये वाढली असून, एकाच वर्षात अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या १५ हजारांहून अधिक आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात रोज ४२ अपघाती मृत्यू होत आहेत. (Mumbai-Pune Expressway)

हेही वाचा- Arvind Kejriwal यांनी यमुनेतील विषाचा पुरावा द्यावा; निवडणूक आयोगाकडून टीकेची गंभीर दखल

नऊ जिल्हे आणि शहरांमध्ये मृत्यूंमध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात अपघाती मृत्यूंमध्ये सर्वाधिक २५ टक्के वाढ झाली आहे. (Mumbai-Pune Expressway)

वर्ष   अपघात   मृत्यू
२०२३  १५४       ६५

२०२४  १८४       ८२

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.