महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Rate) आज २४ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर झाले आहेत. अनेकजण दुचाकी व चारचाकी वाहनांचा उपयोग करतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमची वाढल्या की, त्याचा परिणाम आपल्या खिशावर आणि एकूणच महिन्याच्या बजेटवर होताना दिसतो. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर (Maharashtra Petrol Diesel Price) कमी असतील तर तुमच्या खिशावरील ताणदेखील कमी असतो. (Petrol Diesel Rate)
हेही वाचा-Telangana Tunnel मध्ये अडकलेल्या 8 मजूरांच्या वाचण्याची शक्यता धुसर; 11 किमी पाणी भरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असतात. त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर (Petrol Diesel Rate) बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असतात आणि राज्यानुसार बदलतात. (Petrol Diesel Rate)

हेही पहा-
Join Our WhatsApp Community