Western Railway च्या एसी लोकल ‘या’ दिवशी नॉन-एसी म्हणून चालवल्या जाणार

Western Railway च्या एसी लोकल 'या' दिवशी नॉन-एसी म्हणून चालवल्या जाणार

95
Western Railway च्या एसी लोकल 'या' दिवशी नॉन-एसी म्हणून चालवल्या जाणार
Western Railway च्या एसी लोकल 'या' दिवशी नॉन-एसी म्हणून चालवल्या जाणार

पश्चिम रेल्वेने (Western Railway) मुंबईतील एसी लोकल गाड्यांबाबत मोठी अपडेट दिली आहे. २८ मार्च रोजी एसी लोकल नॉन-एसी म्हणून चालवल्या जाणार आहेत. ही माहिती एक्सद्वारे देण्यात आली होती. या ट्रेन्स कोणत्या आहेत, कोणत्या वेळेत सुटणाऱ्या आहेत याची माहिती सुद्धा पश्चिम रेल्वेने जाहीर केली आहे. (Western Railway)

मोड – स्लो (Western Railway)
कुठून सुटणार – चर्चगेट
लोकल सुटण्याची वेळ 6.35-
शेवटचे स्थानक – बोरिवली
शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ – 7.41
लोकल नंबर – BO 94019

मोड – फास्ट (Western Railway)
कुठून सुटणार – चर्चगेट
लोकल सुटण्याची वेळ – 8.46
शेवटचे स्थानक – बोरिवली
शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ – 9.30

लोकल नंबर – BO 94031 (Western Railway)
मोड – फास्ट
कुठून सुटणार – चर्चगेट
लोकल सुटण्याची वेळ – 10.32
शेवटचे स्थानक – बोरिवली
शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ – 11.18

लोकल नंबर – VR 94041 (Western Railway)
मोड – फास्ट
कुठून सुटणार – चर्चगेट
लोकल सुटण्याची वेळ – दुपारी 12.16
शेवटचे स्थानक – विरार
शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ – दुपारी 1.27
लोकल नंबर – VR 94061

मोड – फास्ट (Western Railway)
कुठून सुटणार – चर्चगेट
लोकल सुटण्याची वेळ – दुपारी 3.07
शेवटचे स्थानक – विरार
शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ – दुपारी 4.30

लोकल नंबर – VR 94079 (Western Railway)
मोड – फास्ट
कुठून सुटणार – चर्चगेट
लोकल सुटण्याची वेळ – सायंकाळी 6.22
शेवटचे स्थानक – विरार
शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ – रात्री 7.46

लोकल नंबर – BY 94097 (Western Railway)
मोड – स्लो
कुठून सुटणार – चर्चगेट
लोकल सुटण्याची वेळ – रात्री 9.23
शेवटचे स्थानक – भाईंदर
शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ – रात्री 10.43

लोकल नंबर – VR 94103 (Western Railway)
मोड – स्लो
कुठून सुटणार – बोरिवली
लोकल सुटण्याची वेळ – रात्री 11.19
शेवटचे स्थानक – विरार
शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ – रात्री 11.56

अप मार्गावरील एसी लोकलची माहिती (Western Railway)

लोकल नंबर – NSP 94006
मोड – स्लो
कुठून सुटणार – नालासोपारा
लोकल सुटण्याची वेळ – 4.50
शेवटचे स्थानक – चर्चगेट
शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ – 6.29

लोकल नंबर – BO 94014
मोड – फास्ट
कुठून सुटणार – बोरिवली
लोकल सुटण्याची वेळ – 7.46
शेवटचे स्थानक – चर्चगेट
शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ – 8.42

लोकल नंबर – BO 94026
मोड – फास्ट
कुठून सुटणार – बोरिवली
लोकल सुटण्याची वेळ – 9.35
शेवटचे स्थानक – चर्चगेट
शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ – 10.29

लोकल नंबर – BO 94036
मोड – फास्ट
कुठून सुटणार – बोरिवली
लोकल सुटण्याची वेळ – 11.23
शेवटचे स्थानक – चर्चगेट
शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ – 12.12

लोकल नंबर – VR 94054
मोड – फास्ट
कुठून सुटणार – विरार
लोकल सुटण्याची वेळ – दुपारी 1.34
शेवटचे स्थानक – चर्चगेट
शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ – दुपारी 2.53

लोकल नंबर – VR 94074
मोड – स्लो
कुठून सुटणार – विरार
लोकल सुटण्याची वेळ – दुपारी 4.48
शेवटचे स्थानक – बोरिवली
शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ – सायंकाळी 5.26

लोकल नंबर – BO 94076
मोड – फास्ट
कुठून सुटणार – बोरिवली
लोकल सुटण्याची वेळ – सायंकाळी 5.28
शेवटचे स्थानक – चर्चगेट
शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ – सायंकाळी 6.27

लोकल नंबर – VR 94092
मोड – फास्ट
कुठून सुटणार – विरार
लोकल सुटण्याची वेळ – रात्री 7.51
शेवटचे स्थानक – चर्चगेट
शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ – रात्री 9.19

लोकल नंबर – BY 94104
मोड – स्लो
कुठून सुटणार – भाईंदर
लोकल सुटण्याची वेळ – रात्री 11.56
शेवटचे स्थानक – बोरिवली
शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ – रात्री 11.11

एसी लोकलच्या ऐवजी नॉन एसी चालवण्यामागचं नेमकं कारण काय आहे याबाबतची माहिती समोर आलेली नाहीये. पण उन्हाळ्यात एसी लोकलचा पास असतानाही प्रवाशांना गारेगार प्रवास करता येणार नाहीये. तसेच नॉन एसीमधून प्रवास करावा लागणार आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.