Navneet Rana : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांवर बोलताना भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना (Mamata Banerjee) लक्ष्य केले आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असल्यापासून ममता दीदी यांनी हिंदूंवर अत्याचार केले आहेत. (Navneet Rana) निवडणुका येतात तेव्हा ‘हिंदूंच्या घरांवर हल्ले केले जातात’, असा आरोप नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जींवर केला. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) जाऊन आम्ही हिंदुत्ववादी ममता दीदींना त्यांची जागा दाखवून देऊ, असेही त्यांनी म्हटले आहे. (Navneet Rana)
Join Our WhatsApp Community