चेन्नई हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे तामिळनाडूमधील सर्वात मोठे शहर आहे आणि देशातील चार महानगरांपैकी एक आहे. पर्यटकांसाठी येथे पाहण्यासारखे बरेच प्रेक्षणीयस्थळ आहेत. हे किनारपट्टीवरील शहर आहे, ज्यामुळे पर्यटकांमध्ये या ठिकाणाचे आकर्षण आणखी वाढते. मरीना समुद्रकिनारा (Marina Beach) हा भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा आहे. मरीना बीच हा तामिळनाडूतील चेन्नई येथे आहे. हे बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर स्थित आहे. मरीना समुद्रकिनारा हा जगातील दुसरा सर्वात लांब समुद्रकिनारा आहे. (Largest Beach in India)
(हेही वाचा – Chhagan Bhujbal : ‘अब की बार…४०० पार’ घोषणेचा फटका बसला; काय म्हणाले भुजबळ)
दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात
मरीना समुद्रकिनारा हा जगातील दुसरा सर्वात लांब समुद्रकिनारा आहे. हा भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा आहे. त्यामुळे लोकांमध्ये याबाबतची उत्सुकता वाढली आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात आणि त्यांना सुट्ट्या घालवायला आवडतात. हा समुद्रकिनारा भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागराच्या (Bay of Bengal) बाजूने सुमारे तेरा किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे.
(हेही वाचा – Pune Car Accident: धंगेकरांनी उघड केली हफ्त्याची टक्केवारी )
भारतात किती समुद्रकिनारे आहेत?
भारतातील नऊ राज्यांमध्ये एक समुद्रकिनारा आहे. यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना जोडून समुद्र किनारे आहेत. (Largest Beach in India)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community