Ganeshotsav Special: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना दिलासा, कशेडी घाटातील एक लेन खुली होणार

132
Ganeshotsav Special: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना दिलासा, कशेडी घाटातील एक लेन खुली होणार
Ganeshotsav Special: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना दिलासा, कशेडी घाटातील एक लेन खुली होणार

गणेशोत्सवानिमित्त कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कशेडी घाटातील एक लेन खुली होणार आहे. पुढील काही दिवसांतच ही वाहतूक सुरू होईल. त्यामुळे कोकणवासीयांचे गावी जाताना अंतर कमी होणार असून धोकादेखील टळायला मदत होणार आहे.

रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्याच्या एका लेनचे पूर्ण होत आले असून गणेशोत्सवापूर्वी एक लेन वाहतुकीसाठी खुली होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यांमुळे कोकणवासीय हैराण झाले आहेत. त्यामुळे कशेदी बोगद्याची लेन खुली झाल्यास चाकरम्यांना कोकणातला प्रवास करण्यासाठी दिलासा मिळणार आहे.

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिराच्या लोकार्पणासाठी CM आदित्यनाथ योगी भेटणार PM नरेंद्र मोदींना )

17 सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता दादरच्या फलाट क्रमांक 8 वरून ‘मोदी एक्सप्रेस’ दरवर्षीप्रमाणे सुटणार आहे. 5 ते 10 सप्टेंबरदरम्यान याचे बुकिंग करण्यात येईल. यंदा मध्य रेल्वेतर्फे 257 आणि पश्चिम रेल्वेतर्फे 55 गणपती विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. भाविकांना वाहतुकीत कोणताही अडचण येऊ नये, म्हणून यावर्षी रेल्वेने ३१२ ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.