हिंदी
25 C
Mumbai
Tuesday, June 21, 2022
हिंदी
Home वीर सावरकर जयंती विशेष

वीर सावरकर जयंती विशेष

वीर सावरकरांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रवादाच्या प्रसारासाठी समर्पित केले : योगी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त ट्विट केले आणि सावरकरांचे विचार प्रत्येक पिढीला राष्ट्रपूजेची प्रेरणा देत राहतील, असे म्हटले. योगींनी...

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३९व्या जयंतीनिमित्त भगूर येथे नेत्रदिपक सोहळा संपन्न

28 मे 2022 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 139 वी जयंती त्यांचे जन्मगाव भगूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांनी ‘मी सावरकर,...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची १३९ वी जयंती, मान्यवरांनी केले अभिवादन!

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपले आयुष्य अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३९ वी जयंती दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात मोठ्या उत्साहात साजरी झाली.  

#VeerSavarkarजयंतीनिमित्त खासदारांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाहिली आदरांजली

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त  वीर सावरकरांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. अर्जुन राम मेघवाल,...

वीर सावरकरांची साहित्यसंपदा

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे क्रांतिकारक होते, समाजसुधारक होते, राजकीय तत्त्ववेत्ते होते, नाटककार होते, निबंधकार होते, कथाकार होते, महाकवी होते, इतिहासकार होते, शाहीर होते....

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समाजक्रांतीची यशोगाथा

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याची वेगवेगळी पर्व आहेत. आधी सशस्त्रक्रांती पर्व, मग अंदमानपर्व. नंतर रत्नागिरीतल्या समाजक्रांतीचे पर्व त्यानंतर हिंदूराष्ट्र क्रांतीपर्व! सशस्त्र क्रांती मध्ये सावरकर पूर्णता यशस्वी...

… तर मुस्लिमांचे हिंदुस्थानात स्थान काय असते?

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर हिंदूंना २०१४ साली खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले याची जाणीव झाली, अशा काही प्रतिष्ठित लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी तथाकथित...

‘समाजक्रांतिकारक सावरकर’ या माहितीपटाचे भगूर वाड्यात २८ मे रोजी लोकार्पण

२८ मे २०२२ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३९व्या जयंतीदिनी सकाळी ११ वाजता त्यांचे जन्मस्थळ असलेल्या नाशिकजवळच्या भगूर येथील सावरकर वाड्यात स्वातंत्र्यवीर सावरकर...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आजच्या तरुणाईकडून काय अपेक्षा असत्या?

अमर होय ती वंशलता। निर्वंश जिचा देशा करिता। दिगंती पसरे सुगंधिता। लोकहित परिमलाची।। स्वा. सावरकरांनी साहित्यातील नवरसांमध्ये आणखी एक रस जोडला आहे, देशभक्तीचा... त्यांची प्रत्येक कृती,...

आज वीर सावरकरांचे परराष्ट्र धोरण काय असते?

स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांचा उल्लेख झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आठवते ती त्यांची त्रिखंडात गाजलेली मार्सेल्स बंदरातील उडी आणि त्यांनी भोगलेली अंदमान येथील जन्मठेप! ही सर्व कार्ये...

Latest News

Popular

Tweets By Hindusthan Post