मंत्रालयात गटारी…

मंत्रालय…महाराष्ट्राचा कारभार जेथून हाकला जातो, ते ठिकाण! आता ते वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्धीस आले आहे. जे मंत्रालय सुसंस्कृत महाराष्ट्राचे मानचिन्ह समजले जाते, त्याच मंत्रालयाच्या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच सापडला आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून, विरोधकांनी याबाबत कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे मंत्रालयातील ‘ते’ मद्यपी कोण? कुणी केली गटारी? कुणी रिचवल्या बाटल्या?, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here