धक्कादायक! आता मंदिरात घुसून मुसलमानांकडून धर्मांतरण

146

मुसलमान राज्यातील गड-किल्ल्यांवर अतिक्रमण करून तिथे मदार, मशीद उभारत आहेत. त्याला विरोध होत असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातारा जिल्ह्यातील संभाजीनगर येथील खंडोबा मंदिरातच मुसलमान घुसखोरी करून मंदिराच्या समोरच दर्शन घेऊन बाहेर पडणा-या हिंदू भक्तांच्या डोक्यावर हात ठेऊन इस्लामचे मंत्र उच्चारत आहेत. त्यांच्यावर प्रभाव टाकत आहेत. विशेष म्हणजे हिंदू भक्त त्याच्या प्रभावाखाली येत त्याच्याकडे रांगा लावत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(हेही वाचा लोहगडाचा होतोय श्रीमलंग गड! राज्यात जमावबंदी, संचारबंदी तरी उरुसाची घाई!)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.