पडळकर ‘शर्यत’ जिंकलेच…

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील झरे गावात २० ऑगस्ट रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. मात्र, ही शर्यत होऊ द्यायची नाही असा प्रशासनाने निर्धार केला होता. असे असताना सरकारच्या आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here