नेमकं कोणाचं हिंदुत्त्व खरं?

भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेनेने आपला महाविकास केला. मग सुरू झाले आरोप-प्रत्यारोप… शिवसेनेने आपले हिंदुत्त्व सोडले अशी टीका भाजपच्या नेत्यांनी करायला सुरुवात केली. यासाठी शिवसेनेच्या बदललेल्या हिंदुत्त्ववादी भूमिकेचे भाजपने भांडवल केले. त्यासाठी कारणीभूत होत्या या घटना…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here