खड्ड्यामुळे झाला मोठा अपघात… पहा थरारक व्हिडिओ

राज्यातील खड्ड्यांच्या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अनेकांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. कल्याण-भिवंडी बायपास रोडवरील अशाच एका भीषण अपघाताचा चित्तथरारक व्हिडिओ… यावरुन संतप्त झालेल्या नागरिकांनी पुन्हा एकदा प्रशासनाला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. अजून किती जणांना या जीवघेण्या खड्ड्यांमुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत, असा सवाल विचारण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here