राष्ट्रवादी आणि भाजपच्या दादांनी उडवली एकमेकांची ‘झोप’

75

राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप पुन्हा एकदा समोर आले आहेत. राष्ट्रवादीचे अजित दादा आणि भाजपचे चंद्रकांत दादा यांनी आरोप करत एकमेकांची झोप उडवली आहे. काय आहे या दोन नेत्यांची ‘दादा’गिरी नक्की बघा…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.