सोमय्यांनी वाजवले आव्हाडांचे 12

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षांच्या 11 नेत्यांवर आरोप करत त्यांची यादी जाहीर केली होती. बुधवारी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या यादीत आणखी एक नाव वाढवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्यांनी आरोप केले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here