सामंतांना मारा गोळी!

70

चिपळूण तालुक्यात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भाजप नेते निलेश राणे पोहोचले आहेत. तेथील नागरिकांना वेळेत मदत मिळत नसल्याने त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी अधिका-यांची फोनवरुन खरडपट्टी काढली. अधिका-यांच्या बोलण्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा उल्लेख येताच त्यांनी अधिका-यांना चांगलेच खडसावले. लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम सोडून मंत्र्यांच्या मागे-मागे करू नका, अशा शब्दांत निलेश राणे यांनी अधिका-यांची खरडपट्टी काढली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.