मराठा आरक्षणावरुन नितेश राणेंचा सरकारवर घणाघात!

मराठा आरक्षणाच्या निकालावरुन महाविकास आघाडी सरकारला विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले आहे. हे सरकार मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे असं विरोधकांचं ठाम मत आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सुद्धा महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवून ठेवण्यात सरकारला कसं अपयश आलं आहे, हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा काय म्हणाले नितेश राणे…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here