कधी दिसणार आपल्याला पांडुमधला पांडुरंग ?

राज्यात ब्रेक दि चेन मोहिमेंतर्गत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा एकमेव उपाय असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात १४४ कलम लागू करम्यात आले आहे. त्यामुळे आता दिवसरात्र पोलिसांचा पहारा आहे. तसेच नियम न पालणा-यांवर पोलिस कारवाी करत आहेत. पण काही ठिकाणी पोलिसांवरच अरेरावी केली जात आहे. पण या सगळ्यात पोलिसांचा विचार कोणीच करत नाही. आपल्या रक्षणासाठी उभ्या असणा-या या पांडुरंगाला प्रणाम करण्यासाठी हा व्हिडिओ…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here